क्रेडाई-महाराष्ट्रची ___पुणे - महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाने जरी केलेली अधिसूचना मुद्रांक क्रमांक २०१७/२४५३/ प्रा. क्र ४१० / एम -१ (धोरण) दिनांक २०.०९. २०१९ रोजी केलेल्या अधिसूचनेचे योग्य वर्णन केलेले नाह असे दिसते. ज्यामुळे उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. यामुळेच गेल्या तीन महिन्यांपासून नवीन सदनिकांची नोंदणीवर मध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे.परिणामी महसूल संकलनामध्ये देखील घट झालेली दिसून येते. यासंदर्भात क्रेडाई-महाराष्ट्राने महसूल विभागाने सर्जरी शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्रची दिलेल्या अधिसूचनेवर स्पष्टीकरण देण्याबाबत महारेरा प्राधिकरणाकडे प्रकरण मांडले होते. त्यानुसार, महारेरा प्राधिकरणाने परिपत्रक क्रमांक २५/२०१९ दिनांक ११.१०.२०१९ रोजीच्या अधिसूचनेतील गोंधळ दूर करण्यासाठी दिनांक २०.०९.२०१९ स्पष्टीकरणात्मक दुरुस्ती पत्रक जरी केले.सदनिका ग्राहक यामुळे अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत असून अडचणींना तोंड देत आहे. एकीकडे नवीन सदनिकेचे हप्ते सुरु आहेत तर, दुसरीकडे दस्तनोंदणी न झाल्यामुळे नवीन सदनिकेचा ताबा मिळत नसून घराचे भाडे देखील भरावे लागत आहे.
फ्लॅट नोंदणी प्रक्रियेस गती मिळावी यासाठी क्रेडाई-महाराष्ट्रची सरकारला विनंती