सांगली मध्ये १ कोरोना रूग्ण २५ कसे झाले -१

🙏🙏😰😰😷😷*सांगलीत 22 तारखेपर्यंत 1 कोरोना रुग्ण नसताना 25 कसे झाले?*😷🥴😰😷🥴😰
कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? सांगलीतल्या इस्लामपूरसारख्या शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोरोनाचे विषाणू कसे आले ? जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना, सरकार त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना इस्लामपूरसारख्या शहरात २३ जणांपर्यंत कसा पसरतो ?  या प्रश्नांची उत्तरं मिळवताना कोरोना टाळण्यासाठी काय करायला हवं याचीही उत्तरं मिळत जातात. लॉकडाऊनमध्ये घरीच बसून ही साखळी तोडण्यास कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल तक सांगलीत पोहोचलेल्या कोरोनाचा प्रवास सगळ्यांनी वाचायलाच हवा.


Popular posts
सर्कारी आदेशाची अवहेलना
सांगलीत 22 तारखेपर्यंत 1 कोरोना रुग्ण नसताना 25 कसे झाले?*😷🥴😰😷🥴😰 कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? सांगलीतल्या इस्लामपूरसारख्या शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोरोनाचे विषाणू कसे आले ? जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना, सरकार त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना इस्लामपूरसारख्या शहरात २३ जणांपर्यंत कसा पसरतो ? -२
कोरोना वायरस से लड़ने में मामूली सा सहयोग।
गुढीपाडवामॅसेज हा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचे षड्यंत्र तर नाही ना?🤔