सर्कारी आदेशाची अवहेलना

सर्कारी आदेशाची अवहेलना ....दारू   आणि पेट्रोल पंप वाल्यांनी कर्फु व वीलगीकरण असताना दारू ची  विक्री मनसोक्त व बिन्दास्त करत  आहेत .                    दारू हटभट्टि तसेच देशी विदेशी दारू विक्री केली जाते .परंतु पोलीस मात्र नको त्या ठिकाणी जास्त वेळ आणि लक्ष देतात .          ताडी आणि दारू विक्री करणरण्कडे पन लक्ष द्यायला हवे .दारू तसेच ताडी घेण्यासाठी अनेकजण गर्दी करून फिरतात .त्यामुळे दरूवाले आणि तडिवाले तशेच दारू पीणरण्वरती कडक कार्यवाही करावी .                            कोरोना हा आजार एका मेकला टच होण्यमूले वाढतो .त्यामुळे कोरोनचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन दारू ताडी विक्री करणरण्वरती कडक कारवाई करावी .