पुणे,: हंगामा प्ले हा हंगामा डिजीटल मीडियाच्या मालकीचा अग्रगण्य असा सर्वाधिक मागणी असलेला मंच असून त्यांनी आज त्यांच्या ब्लॉकबस्टर हंगामा ओरिजनलवर डॅमेज्ड'च्या दुसऱ्या सीझनच्या शुभारंभाची घोषणा केली. आपल्या पहिल्या भागाप्रमाणे ङमेज्ड २ देखील मानसशास्त्रीय गुन्ह्याचा थरार रंगवणार आहे. या कथानकातील महिला व्यक्तिरेखा खंबीर असून ते मध्यवर्ती पात्र असेल. या सीझनची कथा पूर्णपणे नवीन असून त्यात हिना खान व अध्ययन सुमन याच्या भूमिका मुख्य असून त्यांची अदाकारी पाहायला मिळेल. या कथानकातील पारलौकिक शक्तींचा उल्लेख कलाकृती अधिकच रोमांचित करणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक एकांत बाबानी यांनी केले आहे. ते हंगामा प्ले आणि सहभागी नेटवर्कवर स्ट्रीमकरिता आजपासून उपलब्ध आहे. ___ या सीझनमध्ये गौरी बत्रा (हिना खान) आणि आकाश बत्रा (अध्ययन सुमन) हे दोघे एकत्र होमस्टे चालवतात. सगळ्यांनाच हे सुंदर गेस्ट हाऊस फार आवडत असताना एक विचित्र घटना घडते. या होमस्टेमध्ये राहण्याकरिता आलेली एक लहान मुलगी अचानक गायब होते. तपास यंत्रणेचे काम सुरू होते. संशय
हंगामा प्लेच्या वतीने त्यांच्या ब्लॉकबस्टर हंगामा ओरीजनलच्या डॅमेज्ड' सीझन र चा शुभारंभ