बिग बॉय टॉईजने प्रि बुकींगमध्ये प्रवेश

पुणे,: प्रिओंड व मल्टीबॅड लक्झरी कार डीलर असलेल्या बिग बॉय टॉईजने प्रि बुकींगमध्ये प्रवेश केला आहे.आपल्या पारदर्शक बुकींग प्रणालीसह बिग बॉय टॉईजने आपल्या एकूण महसुलापैकी ५० टक्के हा ऑनलाईन विक्रीद्वारे मिळविला आहे.बिग बॉय टॉईजमध्ये २४ बँडच्या १५० लक्झरी सुपर कार्स असून ७००० हून अधिक असा ग्राहकवर्ग आहे.गेल्या वर्षी बिग बॉय टॉईजची वार्षिक विक्री २५० कोटी रूपये होती.या वित्तीय वर्षात ५०० कार्सच्या विक्रीसह ४०० कोटी रूपयांचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. आयटीआय बॅलन्स अंडवास्टेन


Popular posts
सर्कारी आदेशाची अवहेलना
सांगलीत 22 तारखेपर्यंत 1 कोरोना रुग्ण नसताना 25 कसे झाले?*😷🥴😰😷🥴😰 कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? सांगलीतल्या इस्लामपूरसारख्या शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोरोनाचे विषाणू कसे आले ? जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना, सरकार त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना इस्लामपूरसारख्या शहरात २३ जणांपर्यंत कसा पसरतो ? -२
कोरोना वायरस से लड़ने में मामूली सा सहयोग।
गुढीपाडवामॅसेज हा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचे षड्यंत्र तर नाही ना?🤔
झोपेच्या समस्या: झोपेच्या समस्येचे सर्वोत्तम उपचार