फिल्म्स प्रस्तुत पुणे: रॉयल स्टा बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स प्रस्तुत 'अधीन' हा एक लाचार पिता आणि अकार्यक्षम कुबाची कथा सादर करणारा परिपूर्ण लघुपट आहे. क्ला व डिझाइन व्यावसायिक व दिग्दर्शक यश वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या या लघुपटामध्ये दिग्गज अभिनेता संजय मिश्रा मोहक व प्रतिभावान अभिनेत्री अनुप्रिया गोएक आणि रंगभूमी कलाकार नीरज पुरोहित प्रमुख भुमिकेमध्ये आहेत.३० मिनिटांचा लघुपट'अधीन' हा एका वडिलांची कथा सादर करतो. तो कुबाला एकत्र आणण्याची सबब सांगत त्याच्या मुलांना त्यांच्या गंभीर आजारी असलेल्या आईची काळजी घेण्यास सगतो. मुलगा त्याच्या आईच्या आजारपणाची जबाबदारी घेऊ शकत नाही, तर मुलगी तरूण वयापासूनच आईला घरातूनबाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे. कथा एका रोमांचकवळणावर पोहोचते, जेथे वडिलांना जीवनात पहिल्यांदाच पुढाकार घ्यावा लागतो. तो जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घेत त्याच्या मुलांना सोझ जातो.या लघुपटाबाबत बोलताना दिग्दर्शक यश वर्मा म्हणाले, "अधीन सारख्या लघुपटचे दिग्दर्शन करण्याचा एक अद्वितीय अनुभव होत. हा लघुपट आजच्या काळातील बहुतेक वृद्ध जोडप्यांच्या स्थिीला सादर करतो. ज्यामधून एकत्र कुख' असण्याचा अर्थ दिसून येतो. संजय सरांसोबत काम करण्याचा माझ्यासाठी नेहमीच सौभाग्य राहिले आहे. त्यांनी या लघुपटामध्ये प्रमुख पात्र वडिलांच्या भावनांना सुरेखरित्या दाखवले आहे. मलारॉयल स्टंग बॅल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स सारख्या व्यासपीठावर हा लघुपट दाखवण्याचा आनंद होत आहे.
रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स प्रस्तुत लघुपट 'अधीन' _